[{"id":0,"title":"\u092e\u0941\u0916\u094d\u092f\u092a\u0943\u0937\u094d\u0920","page":"SM_PAGE1","type":"","url":"home","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":28,"title":" \u0909\u092a\u0915\u094d\u0930\u092e","page":"SM_PAGE14","type":"","url":"-","icon":"","children":[{"id":19,"title":"\u0935\u0930\u094d\u0917","page":"SM_PAGE3","type":"","url":"classes","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":24,"title":"\u0915\u093e\u0930\u094d\u092f\u0915\u094d\u0930\u092e","page":"SM_PAGE12","type":"","url":"events","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":22,"title":"\u0938\u094d\u092a\u0930\u094d\u0927\u093e","page":"SM_PAGE11","type":"","url":"Competition","icon":"","children":[],"activeClass":""}],"activeClass":""},{"id":18,"title":"\u0906\u0917\u093e\u092e\u0940 \u0915\u093e\u0930\u094d\u092f\u0915\u094d\u0930\u092e","page":"SM_PAGE10","type":"","url":"upcoming-events","icon":"","children":[],"activeClass":"active"},{"id":16,"title":"\u092a\u094d\u0930\u0947\u0938 \u0930\u093f\u0932\u0940\u091c","page":"SM_PAGE9","type":"","url":"press-release","icon":"","children":[],"activeClass":""},{"id":26,"title":"\u0938\u0902\u092a\u0930\u094d\u0915","page":"SM_PAGE13","type":"","url":"contact","icon":"","children":[],"activeClass":""}]
  • मुख्यपृष्ठ
  • उपक्रम
    • वर्ग
    • कार्यक्रम
    • स्पर्धा
  • आगामी कार्यक्रम
  • प्रेस रिलीज
  • संपर्क

आगामी कार्यक्रम

रविवार 12 जुलै 26
वर्षाकालीन सांगितीक मैफल- मल्हार रंग
गायक -- संजीव चिमलगी
वेळ -सायं.5 ते 7


बुधवार 15 जुलै
आषाढस्य प्रथम दिवसे..
अनया करंदीकर यांचे महाकवी कालिदास व मेघदूत या विषयावर व्याख्यान.
वेळ -सायं.5:30 ते 7


बुधवार दि.29 जुलै 26
गुरुपौर्णिमा उत्सव.
आपल्या पं.पलुस्कर संगीत -कला विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सादरीकरण व गुरूगौरव.
वेळ - सायं. 6 ते 8
स्थळ संस्थेचे सभागृह


रविवार 2 ऑगस्ट 26
गुरुपौर्णिमा उत्सव - नृत्य विद्यार्थी व शिक्षकवृंदाचे सादरीकरण.
स्थळ -ज्येष्ठ नागरिक संघ.
वेळ सायं.4 ते 7.


शुक्रवार दि.21 ऑगस्ट 26
पं.विष्णू दिगंबर पलुस्कर पुण्यतिथी उत्सव कार्यक्रम
स्नेहल पाटील - गायन
ओंकार गोखले - संतूर वादन
अथर्व कुलकर्णी - हार्मो.वादन
स्थळ -संस्थेचे सभागृह.
वेळ - सायं.6 ते 8

अधिक माहितीसाठी
अधिक माहितीसाठी
अधिक माहितीसाठी
अधिक माहितीसाठी

Quick Links

  • मुख्यपृष्ठ
  • प्रेस रिलीज
  • स्पर्धा
  • संपर्क
  • about-event
  • new-event

  • वर्ग
  • आगामी कार्यक्रम
  • कार्यक्रम
  • उपक्रम
  • about-event-gatha

पनवेल कल्चरल सेंटर

१९९१ मध्ये संस्थेने गायन वादन विद्यालय सुरू केले. विद्यालयातून संस्थेला आर्थिक प्राप्ती व्हावी हा उद्देशच नसल्याने विद्यार्थ्यांकडून मिळणार्‍या फीपैकी ७५% शिक्षकांना मानधन म्हणून देण्यात येते. संस्था अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न असून गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत परीक्षा केंद्रही आहे.

Total Visitors: 0

Made with WEBWEB AI