...
...
...

सुरुवातीची १० वर्षे संस्थेचे संगीत विद्यालय आणि कार्यालय भाड्याच्या जागेत कार्यरत होते. १९९९ मध्ये संस्थेने स्वत:ची जागा खरेदी केली. पनवेलमधील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी म्हणजे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाशेजारी आणि साडेचौदा कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण सुरू असलेल्या वडाळे (बल्लाळेश्वर) तलावासमोर असलेल्या संस्थेच्या याच जागेत गायन-वादन-नृत्य विद्यालय आणि सर्व छोटे उपक्रम पार पडतात. आता संस्थेला वेध लागले आहेत ते अधिक प्रशस्त आणि अधिक सुविधायुक्त वास्तूचे. लवकरच तेही स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत. अजय भाटवडेकर या संस्थेचे अध्यक्ष असून जयंत टिळक कार्यवाहपदाचा तर अनिरुद्ध भातखण्डे हे कोषाध्यक्षपदाचा भार सांभाळत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर तसेच नंदकुमार गोगटे, मोहन शिरोडकर आणि जगन्नाथ जोशी या संस्थेचे सल्लागार आहेत. संस्थेच्या पहिल्या व दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते आजही क्रियाशील असणे ही संस्थेची मोठीच जमेची बाजू आहे.

सव्वातीन दशकांचे सांस्कृतिक संचित l

आधी पनवेल म्युझिक सर्कल, नंतर पनवेल कल्चरल सेंटर आणि आता पनवेल कल्चरल असोसिएशन

आमचा इतिहास

कार्यकारी मंडळ : २०२२-२०२३

अजय भाटवडेकर

अध्यक्ष

चंद्रकांत महाजनी

उपाध्यक्ष

जयंत टिळक

कार्यवाह

अनिरुद्ध भातखण्डे

कोषाध्यक्ष

चंद्रकांत मने

कार्याध्यक्ष

स्नेहा सोमण

सहकार्यवाह

कार्यकारिणी सदस्य

मिलिंद पर्वते

श्रीधर सप्रे

मिलिंद लिमये

मिलिंद मोघे

अनिरुद्ध पेंडसे

मिलिंद गोखले

वृंदा महाजन

शरद जोशी

सल्लागार मंडळ

नंदकुमार गोगटे

मोहन शिरोडकर

डॉ. सुहास हळदीपूरकर

जगन्नाथ जोशी